विद्यार्थ्यांच्या मध्यान्न भोजनाला मुदतबाह्य तेलाची फोडणी ?
मुडाण्याच्या पीएमश्री शाळेच्या कारभारावर पालकांचा आक्षेप किडलेले धान्य, उंदराने कुरतडलेल्या सोयाबीन वड्या लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस शाळा म्हणजे मुलांच्या भविष्याची पायाभरणी करणारे मंदिर; मात्र याच...
