लोकचिंतन

Author : Chief Editor Gajanan waghmare

https://lokchintan.in/?p=1150 - 52 Posts - 0 Comments
ताज्या घडामोडी

प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

Chief Editor Gajanan waghmare
    अंगणवाडी मदतनीस पदासाठी ५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले   लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस    अंगणवाडी मदतनीस पदावर निवड करून देण्यासाठी १० हजारांची लाच...
ताज्या घडामोडी

जंतर-मंतर येथील घटनेच्या निषेधार्थ महागावात शुक्रवारी रस्ता रोको

Chief Editor Gajanan waghmare
काँग्रेसकडून आंदोलनाची हाक सा. लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस नवी दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झालेल्या बेकायदेशीर...
ताज्या घडामोडी

महागाव पोलिसांचा विद्यार्थी सुरक्षा व पोलीस भरती मार्गदर्शनाचा दुहेरी उपक्रम

 महागाव पोलीस स्टेशनच्या वतीने आज शुक्रवारी (दि. १७) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह युवकांना पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या...
ताज्या घडामोडी

दोन जुगार अड्ड्यांवर छापे

Chief Editor Gajanan waghmare
अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त   तीन धडक कारवायांमध्ये ७ लाखांचा मुद्देमाल जप्त   ११ जणांविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल   लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस...
ताज्या घडामोडी

पंचायत समितीच्या आवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

महागाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ येथील रहिवासी राजू गुणाजी भिसे (वय २५) या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी सकाळी पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील निंबाच्या...
ताज्या घडामोडी

हायकोर्टात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द, मात्र दारू दुकान राहणार बंदच!

Chief Editor Gajanan waghmare
  सुनावणी न घेता मतदारसंख्या कमी केल्याचा ठपका   प्रकरण नव्याने निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस महागाव नगरपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक चौकातील देशी दारू दुकान...
ताज्या घडामोडी

वादग्रस्त वाळुसाठ्याप्रकरणी प्रदीप जगताप यांचे आमरण उपोषण मागे

  ईटीएस मोजणीद्वारे कारवाई करणार भोसा परिसरातील वादग्रस्त वाळूसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी व ईटीएसद्वारे मोजणीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर उपोषणकर्ते प्रदीप पाटील जगताप यांनी अखेर आपले आमरण...
ताज्या घडामोडी

अस्वलाच्या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Chief Editor Gajanan waghmare
दगडथरमध्ये दीड महिन्यातील दुसरी घटना महागाव तालुक्यातील दगडथर गावात आज मंगळवारी सकाळी अस्वलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात...
ताज्या घडामोडी

थार वाहनाच्या मालकीवरून महागावात धुमश्चक्री

Chief Editor Gajanan waghmare
जीपीएस लोकेशन वरून तेलंगणतीत पथक महागावात धडकले   आठवडी बाजारात दोन गटात तुंबळ हाणामारी   तेलंगणात नोंदणीकृत असलेल्या ‘थार’ (TS 08 JU 5798) वाहनाच्या मालकी...
ताज्या घडामोडी

गावठी पिस्टल बाळगणारा पुसदचा आरोपी महागावात सापडला

LCB ने आवळल्या मुसक्या अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयीतांच्या मुसक्या आवळण्याची मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव पोलीस ठाण्याच्या...